NSA in Delhi | CJP Protest 'कोणालाही वॉरंटशिवाय अटक?', 'कोर्टात खटला न चालवता थेट १ वर्षापर्यंत कोठडी?' – ऐकून धक्का बसेल, पण हाच कायदा दिल्लीत लागू करण्यात आलाय, आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना थेट ताब्यात घेण्याचे अधिकार दिले गेलेत. होय... भारतीय कायद्यात अशी एक अत्यंत शक्तिशाली तरतूद आहे, ज्याला 'राष्ट्रीय सुरक्षा कायदा' म्हणजेच NSA (National Security Act) किंवा सोप्या भाषेत 'रासुका' म्हटले जाते.
#cjpprotest #nationalsecurityact #neetpaperleak